fotolarioja.com
क्षण कुठला कसा . Reblog.
क्षण कुठला कसानाही कुणास ठाव ।जगतो प्रत्येक क्षणमनात मात्र हाव । चाले आयुष्यभरच मगनुसती धावाधाव ।पैसा पैसा करत जगतोकशाला हवे मोठे नाव । निघून जाते वेळ कशीमग उरते काय राव ।विचार थोडा करुनियावेळ सत्कारणी तू लाव । लाभेल तुज थोडी शांतीकरू नकोस रे घाव ।ऐश्वर्याचा होशील धनीकळेल तुलाच प्रभाव । Me encanta la reflexión. Aunque ... Leer más
tempranillo